top of page

आत्मनिर्भर चहा: कल्याण, मुंबई पासून संपूर्ण भारतभर सेवा • ईमेल: atmanirbharchaha@gmail.com • संपर्क: +९१ ९८२२४ ४८८५३ • वेळ: सकाळी ९ ते संध्याकाळी ७

Atmanirbhar-Chaha-logo

आमची यशोगाथा

आम्ही केवळ चहा विकत नाही, तर आम्ही प्रत्येक चहा टपरी आणि हॉटेल मालकाला आत्मनिर्भर बनवतो. कल्याणच्या मातीतील चहाची अस्सल चव आणि गुणवत्तेचे सातत्य हीच आमची खरी ओळख आहे.

गुणवत्तेची खात्री

प्रीमियम पाने

आम्ही थेट बागांतून सर्वोत्तम चहाची पाने निवडतो, जेणेकरून तुमच्या चहा व्यवसायाची चव नेहमीच प्रीमियम आणि सातत्यपूर्ण राहिली पाहिजे.

कठोर चाचणी

प्रत्येक बॅचची चव आणि कडकपणाची प्रयोगशाळेत काटेकोर तपासणी केली जाते, ज्यामुळे चहाच्या टपऱ्या आणि हॉटेल्सना सातत्यपूर्ण गुणवत्ता मिळते.

सुरक्षित पॅकेजिंग

चहाचा ताजेपणा आणि नैसर्गिक सुगंध टिकवून ठेवण्यासाठी आम्ही विशेष पॅकेजिंग वापरतो, जेणेकरून प्रत्येक कपातून ग्राहकांना अवीट गोडी मिळेल.

bottom of page